Monday, May 28, 2007

सुविचार...

सुविचार...
मुंगी तुमच्यापेक्षा आकाराने लहान असते, पण ती तुमच्या ढुंगणाला चावू शकते.
तुम्ही तिच्या ढुंगणाला चावू शकता का? नाही ना?

म्हणूनच कुणालाही कमी लेखू नये!


:D :D :D

3 Comments:

At 12:39 am, Blogger Kaua said...

एक शंका, मुंगी हे आडनाव पण असू शकते...!!!

~ कौस्तुभ

 
At 8:09 pm, Blogger Jaydeep H said...

झकास !!!

मी एक वेबसाईट बनवतो आहे.. तुझ्या ब्लॊग ची लिंक ठेवतो त्यात.. चालेल ना ??

 
At 6:57 pm, Blogger Sayali Ganu Dabake said...

Hey JD,
mi tuzi comment atta wachali. u can surely add this link to your website :)

 

Post a Comment

<< Home