Thursday, March 02, 2006

श्रीगणेशा!

बरेच दिवस लिहीन म्हणत होते, पण आज शेवटी मुहुर्त लागला. नियमित लिहायची इच्छा आहे. बघू किती जमतंय! :)

3 Comments:

At 12:34 pm, Blogger धनंजय देव said...

गेले दोन दिवस ह्या अनुदिनी मधले काही वाचता येइल याची वाट बघत होतो. शेवटी आत्ता मुहुर्त लागला :D

 
At 12:47 pm, Blogger शंतनू said...

'सायली गानू' असं देवनागरीत लिहीता येतं :-P

 
At 10:34 am, Blogger Sandeep Limaye said...

जमणार जमणार...तुला नक्की जमणार...

 

Post a Comment

<< Home